Posts

Showing posts from November 11, 2022

संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला

Image
"कुणाच्या हाती हुकमी पत्ता, यांच्याच नावी दिसते राजसत्ता"..!  तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे अचूक विश्लेषण बघा राजसत्ता न्युज वर        संगमनेर तालुक्यातील साकूर, खराडी, वाघापूर, चिंचोली गुरव, जांभुळवाडी, रणखांबवाडी, दरेवाडी, जांबुत बु., कर्जुले पठार, डोळासणे, पिंपरणे, कोल्हेवाडी, कोळवाडे, मालुंजे, आंभोरे, निंबाळे, जोर्वे, वडझरी बु., निमोण, वडझरी खुर्द., तळेगाव दिघे, हंगेवाडी, कनकापूर, करुले, निळवंडे, पोखरी हवेली, सादतपूर, रहिमपूर, उंबरी बाळापूर, निमगाव जाळी, ओझर खुर्द, धांदरफळ बु., धांदरफळ खुर्द, निमगाव भोजापूर, चिकणी, सायखिंडी व घुलेवाडी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासर्व सदतीस ग्रामपंचायत क्षेत्रात बुधवार पासून आदर्श आचार संहिता लागू झाली असून चालू ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांचे सर्व अधिकार संपुष्टात आले आहे.          आता निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून गावातील पुढारी उमेदवार जुळवा जुळवी करत आहे. उमेदवार जुळवताना पुढाऱ्यांची मोठी कसब पणाला लागणार आहे. आता या ग्रामपंचायत निवडणुकीत मागील सत्ताधार्यांनी काय विकास केला...  कसा...