Posts

Showing posts from November 3, 2021

रहीमपूरच्या सोसायटीचे तालुक्यातून होत आहे कौतुकाचा वर्षाव

Image
रहीमपूर सोसायटीनी सभासदांची दिपावली केली गोड.   संगमनेर तालुक्यातील विशेष दर्जा असलेली सोसायटी  संगमनेर प्रतिनिधीः संगमनेर तालुक्यातील रहिमपूर गावची 'रहीमपूर विविध विकास कार्यकारी सोसायटी' ने दिली सभासदांना दिपावलीत नव संजिवनी.       सविस्तर वृत्त असे की, रहीमपूर सोसायटीची दिपावलीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली यांत सभासदांना ५% डेव्हिडंट देण्याचे सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचे चेअरमन, व्हा.चेअरमन, यांनी सांगितले.      यावेळी सोसायटीच्या सभासदांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सोसायटीचे चेअरमन आबासाहेब एकनाथ शिंदे, व्हा.चेअरमन राजेंद्र आबाजी गाढे पाटील, सेक्रेटरी विलास कोल्हे, सचिव बाळासाहेब गीते यांचे आभार मानले आहे. रहिमपूर सोसायटीचे काम याआधीही नाविन्यपूर्ण होते. सभासदांचे हीत जोपासणे हे एकमेव धोरण लक्षात घेऊन संचालक मंडळ काम करत आहे. त्यामुळे या सोसायटी ची चर्चा तालुक्यात कौतुकाने केली जाते. यावेळी संचालक गणपत बाळासाहेब शिंदे, सिताराम शिंदे, भिमाजी वाळुंज,...