Posts

Showing posts from July 9, 2025

अनधिकृत व्यापारी

साकूर गावात अनधिकृत व्यापाऱ्यांचा सुळसुळाट वाढला.. हा व्हिडीओ बघा ही कोणती बाजार समिती नसून हे आहे संगमनेर तालुक्यातील साकूर येथील अवैध व्यापाऱ्यांचा पराक्रम विना परवाना व्यापारी शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याची शक्यता दादागिरी व दहशतीचा नमुना रस्त्यावर भरतोय हा बाजार.. वाहतुकीला अडथळा.. वाहन चालक त्रस्त बाजार समितीचे जाणूनबुजून दुर्लक्ष्य.. सभापतींच्या गावातच ही अवस्था.. कर न भरता ग्रामपंचायत देखील यांच्यावर कारवाई करत नसल्याने संशय उपस्थित होत आहे. साकूर गावचे ग्रामसेवक यांना संपर्क केला असता त्यांनी कारवाई करतो सांगितले पण कुठलीही दखल घेतली नाही.  साकूर परिसरात अवैध व्यापाऱ्यांची  संख्या ही वाढत आहे. त्यामुळे बाजार समितीच्या व्यवहारावर तर परिणाम होत आहे शिवाय शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे आता बाजार समितीच्या परिसरात व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतीमालाच्या आवक येण्याचा हंगाम सुरु होतो तेव्हा अशावेळेस अनाधिकृत व्यापाऱ्यांची हालचाल सुरु होती. सध्या फ्लॉवर चे दर गगणाला भिडले आहे. तेंव्हा अनधिकृत व्यापारी हा बाहेरून म्हणजेच ब...