संगमनेर करहो सावधान..! संगमनेर मध्ये आली आहे लेडी डॉन... आधी हाय... मंग काय.... नंतर बाय... पण असे बाय नाही लाखो रुपयांना चुना लावून बाय... पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या या युट्युबर व तोतया पत्रकारावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सुरुवात कशी होते बघा..हाय काय झाल्यावर सर चला ना चहा घेऊ.. मंग एका हॉटेल मध्ये चहा प्यायला न्यायचे.. नंतर गुपचूप फोटो काढून घ्यायचा... असे एकदा नव्हे तर किमान दोन तीन वेळेस करायचं... भाऊ आहात दादा आहात असे नात्यात गुरफाटायचे आणि नंतर रात्री अपरात्री फोन करायचा अडचणीत आहे आई आजारी आहे.. बाबा आजारी आहे... खूप टेंशन मध्ये आहे.. दहा हजाराची गरज आहे... आत्महत्या करावी वाटते... आशा गप्पा मारायचा... नंतर मी तुझ्या बायकोला हे असे फोटो दाखवेल.. तूझा माझा रात्री दीड दोनला फोन झाला..कश्यासाठी एवढ्या रात्रीला फोन केला.. आपले प्रेम आहे म्हणून ना... अशी सुरुवात होत असते... त्यामुळे दर्शकहो सावधान.. या महिलेने अद्याप पर्यंत सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, शासकीय अधिकारी, पत्रकारिता क्षेत्रातील नामांकित लोकांना गंडा घातला आहे. पाच लाख रुपयांची खंडण...
Posts
Showing posts from January 20, 2025