नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी शिंदे फडणवीस सरकारची मोठी घोषणा

नाभिक समाजासाठी श्री संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळाची स्थापना     

समनापूर प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने राज्य सरकारकडे वंचित नाभिक(न्हावी) समाजासाठी श्री संत सेना महाराज केश कला शिल्प मंडळाची तसेच विविध मागण्यांसाठी सरकारकडे वेळोवेळी निवेदन देऊन मागणी केली होती. गुरुवार दि.9 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत सेना महाराज केश कला शिल्पी मंडळाची घोषणा करून 50 कोटी रु. तरतूद केली. महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष दत्ता शेठ अनारसे, नागपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व भाजपचे ज्येष्ठ नेते बंडूभाऊ उर्फ सुधीर राऊत, दिलीप अनर्थे, विकास मदने, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब व्यवहारे, जिल्हा उपाध्यक्ष संजय कदम, महिला जिल्हाध्यक्षा प्रियंकाताई जाधव, यांनी शासनाकडे वेळोवेळी मागणी केली होती. नाभिक समाजाच्या विविध मागण्यांची दखल घेऊन राज्य सरकारने केश कला शिल्पी मंडळाला मान्यता दिली.   



              महाराष्ट्र राज्य सरकारचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संगमनेर तालुका नाभिक महामंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव, संगमनेर शहराध्यक्ष रमेश सस्कर, महिला जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई जाधव, जिल्हा प्रवक्ते सहदेव जाधव, महिला तालुकाध्यक्ष सविता मदने, युवा सेना तालुका अध्यक्ष स्वामीवैभव बिडवे, उपाध्यक्ष गोरख शिंदे, कचरू भालेकर, अशोक सस्कर, संजय बिडवे, संतोष बिडवे, शरद कोल्हाळ, दत्तू जाधव, विजय जाधव, सावळेराम मदने, नितीन कोल्हाळ, संकेत वाघ, विठ्ठल कडुसकर, सोमनाथ मदने, श्रीकांत बिडवे, खंडू वाघ, रावसाहेब वाघ, प्रशांत कदम, पप्पू भालेकर, गणेश भोसले, संतोष कुटे, धर्मा जगताप,  गणेश कणसे, रावतळे सर,ज्ञानेश्वर पंडित, योगेश पंडित, गणेश कणसे, भावेश बिडवे, वैभव बिडवे, पवन वाघचौरे, नाना वाकचौरे, सागर बिडवे, भाऊसाहेब बिडवे, मीननाथ बिडवे, भानुदास बिडवे, ज्ञानेश्वर बिडवे, संकेत बिडवे, अक्षय वाघ, गोकुळ मदने, दिलीप कदम, दत्तू कदम, अशोक कदम, प्रकाश बिडवे, संतोष वाघ, माधव जाधव , नागेश शिंदे, भारत शिंदे, खंडू वाघ, रावसाहेब वाघ, अनिल वाघ, भारत बोराडे, भालचंद्र राऊत, गणेश राऊत, पंढरी राऊत, विकास बिडवे, विलास कदम, नितीन कदम, अनिल कदम, उत्तम कदम, संजय बोराडे, जिजाभाऊ बिडवे, महेंद्र मदने,नवनाथ मदने,गणेश शिंदे, अनिल शिंदे, रामनाथ बिडवे, अंगद बिडवे, विजय कोल्हाळ, सागर मदने, भीमराज जाधव, दत्तू जाधव, अमोल जाधव, राजू बिडवे, गणेश भोसले, सुभाष जाधव, अरुण जाधव, संतोष जाधव,अशोक कोकाटे, सुखदेव बोराडे, भाऊसाहेब बोराडे, गोकुळ बोराडे, अनिल बोराडे, वसंत मदने, सुभाष जाधव, अरुण जाधव, संतोष जाधव, रंजीत जाधव, सोमनाथ जाधव, रवी जाधव, नंदू अनारसे, उत्तम ताकपेरे, राजू सस्कर, किरण खंडागळे, कचरू बिडवे, दत्तू बिडवे, गणेश बिडवे, तुषार कडवे आदींसह सर्व नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com

संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच